#WeCareForPune अनधिकृत बांधकाम आणि वृक्षतोडीवर कारवाई केव्हा?

अभिजीत धुमाळ 
बुधवार, 13 फेब्रुवारी 2019

पुणे  : आंबिल ओढा परिसरात काही १०-१२ वर्षे जुनी झाडे होती. अवैध्यरीत्या काही लोकांनी ती तोडली. झाडे असलेली जागा ही आंबिल ओढयाजवळ आहे. त्यामुळे तेथे कुढल्याही प्रकारचे बांधकाम करता येत नाही. पण तिथे अवैध बांधकाम करण्यासाठी काही राजकिय लोकांच्या मदतीने हा प्रकार घडत असावा. ऐवढी जुनी आणि मोठी झाडं तोडली गेली. अजुन काही झाडं तिथे आहेत आज ना उद्या तीही तोडली जातील. त्यानां वाचवण्यासाठी काही करता येईल का? प्रशासन काही सहकार्य करेल का? 
 
13675

Web Title: #WECareForPune When the action will taken on unauthorized construction and treecutting?