#WeCareForPune पांढऱ्या पट्टयांचे गतिरोधक ठरतायेत त्रासदायक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 फेब्रुवारी 2019

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

 

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune 

पुणे : डहाणूकर कॉलनीत पांढरा पट्टा असलेले गतिरोधक मोठ्या प्रमाणावर आहेत. त्यामुळे नागरिकांना मान व पाठीचा त्रास होत आहे. हे गतिरोधक काढून नवीन एक उंचवटा असलेले डांबरखडीचे गतिरोधक तयार करावे. नागरिकांना मान व पाठीचा त्रास होणार नाही.

 

Web Title: #WeCareForPune white line speed breaker causing health issue