#WeCareForPune  महापालिकेच्या शाळेत अनावश्यक शेडची गरज काय???

प्रशांत संजय नरवडे 
Thursday, 7 March 2019

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune

पुणे : रविवार पेठ येथील मीरा दातार दर्गा जवळ (प्रभाग क्रमांक 17) महापालिका शाळा नंबर 10, मौलाना अबुल कलाम उर्दू शाळा येथे स्थानिक नगरसेवकांकडून शाळेतील मोकळ्या मैदानात अनावश्यक रित्या पत्र्याची शेड उभारणीचे काम चालू आहे. स्थानिक लहान मुलांकरिता आजू बाजूस खेळण्यास मैदान नसल्यामुळे लहान मुले या शाळेत खेळतात. तरी जर या शाळेत शेड टाकली तर त्यांनी खेळण्यास जागा उरणार नाही. या मुलांची कोंडी होईल. तरी या शेडचे काम त्वरित थांबवावे अशी स्थानिक नागरिकांची  मागणी आहे."
 
#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: What is the need for unnecessary sheds at pmc school???