#WeCareForPune नदीपात्रातील जुन्या वाहनांच डंपिंग केव्हा हटणारं?

शैलेश कुलकर्णी 
Sunday, 3 March 2019

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune

पुणे : लकडीपुलाच्या खालील नदीकाठावरील रस्त्यावर जुन्या, मोडक्या, अपघातात सापडलेल्या, जप्त केलेल्या, बेवारस चारचाकी वाहनांचं डंपिंग ग्राउंड तयार झालं आहे. त्याच्या गैरवापरातून सर्रास अवैध व्यवसाय तिथे चालतात. त्यामुळे अत्यंत बकाल वातावरण तयार झालं असून हळूहळू कचरा जमा व्हायला सुरूवात झाली आहे. महापालिका प्रशासन आणि सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून पोलीस खात्याने त्वरित लक्ष घालून योग्य ती कारवाई करणं आवश्यक आहे.

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: When old vehicles in river basin dump will be removed