शहरातील रस्त्यांचे रुंदीकरण कधी? 

- विजय जगताप 
Tuesday, 17 December 2019

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिकतुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune 

पुणे :  फडगेट चौक ते रामोशी गेट चौक या मार्गावर सतत वाहतूक कोंडी असते. बेशिस्त वाहन चालक रस्त्यावरच वाहने लावतात. यामुळे वाहतूक कोंडी होत आहे. अशा वर्दळीच्या रस्त्यावरून बसचालक वाट काढत प्रवाशांना सुखरूप पोचवत असतो. पुणे शहरातील अनेक अरुंद रस्ते गजबजलेले असून अशा मार्गावरून बसचालकांची रोजची तारेवरची कसरत असते. याचा विचार संबंधित प्रशासनाने करावा व लवकरात लवकर रस्ते रुंद करावेत. 
#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिकतुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: When is the widening of roads in the pune city?