#WeCareForPune कर्वे पुतळ्याला मुहूर्त कधी?

संजय भोसले
मंगळवार, 12 फेब्रुवारी 2019

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या.

#SakalSamvad #WeCareForPune 

कोथरूड : येथील भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या पुतळ्याचे काम गेले 2-3 वर्षांपासून सुरु आहे.  ते अजून किती वर्षे चालणार आहे? देशासाठी समाजसुधारणेसाठी आयुष्यवेचणाऱ्या 'अण्णासाहेब कर्वेंच्या' कार्याचा असा गौरव खेदजनक आहे. 'स्मार्ट सिटी'मध्ये मेट्रोचे अवाढव्य काम सुसाट सुरु असताना 'भारतरत्नांकडे' मात्र महापालिकेचे दुर्लक्ष होताना दिसते आहे. 

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या.

#SakalSamvad #WeCareForPune 

Web Title: when will be inaugurated the statue of maharashi Karve