हे चित्र कधी बदलणार? 

प्रशांत बोगम
गुरुवार, 21 जून 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'!

तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

मुंबई : मुंबई म्हणजे महाराष्ट्राचे ह्रुदय अन् तिथे आहे राज्य मंत्र्याची दालने अर्थात मंत्रालय. सर्वसामान्य नागरिकांना प्रभागातील समस्याविषयी मंत्र्याना भेटायचे असते. त्यासाठी पहिले भेटीची वेळ ठरवुन घ्या, नंतर दुपारी दोन नंतर रांगेत उभे राहा. मग त्या व्यक्तीची खात्री केल्यावरच आता सोडायचे. इतकी भयाण स्थिति त्या मंत्रालयात. तिथे उभे राहून बेहाल माणूस होतो. आत गेलो तर महोदय नसतात. जरा सामन्याचा विचार व्हावा नंतर स्मार्ट सिटी. हे चित्र कधी बदलणार?

Web Title: When will this picture change

टॅग्स