#WeCareForPune वारजे चौकात पदपथ केव्हा होणार?

मंदार मोरे
Saturday, 23 February 2019

WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune 

पुणे : वारजे गणपती माथा ते वारजे चौक, रमेश वांजळे पुलापर्यंत वाहनांची खूपच कोंडी होताना दिसत आहे. यामध्येच सहा आसनी रिक्षा उभ्या असतात. सारस्वत बँकेसमोर परिसरातील मजूर 'नो पार्किंग'मध्ये वाहने लावून वाहतूकीत अडथळा निर्माण करतात. पदपथ नसल्यामुळे महिलांना, वृद्धांना, शाळकरी मुलांना-मुलींना जीव मुठीत घेवून चालावे लागत आहे. जवळच वाहतूक पोलीस चौकी आहे. पण कोणी या गोष्टीकडे लक्ष देता येत नाहीत. प्रशासनाने याकडे लक्ष द्यावी लवकरात लवकर योग्य ते पाऊल उचलावे.

WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: When will the sidewalk be made in the warje?