#WECareForPune सारसबाग शेजारील खेळण्यांना परवानगी कोणी दिली?

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 27 April 2019

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune 

पुणे : सुट्ट्या लागल्या की बागा खाऊ गल्ल्या फुलु लागतात. अशाच सारसबागे शेजारील खाऊ गल्लीमध्ये बाळगोपाळांसाठी पुर्वी चकारी असायची त्याची जागा आता 'जायंट व्हिल', 'टोराटोरा', 'जंम्पिंग बेड' खेळण्यांनी रस्त्यांवर घेतली आहे. दुर्दैवाने काही अपघात घडल्यास जबाबदार कोण? मुळात रस्त्यावर अत्यंत कमी जागेत अश्या खेळण्यांना परवानगी दिली कशी जाते आणि कोण देते ? वेळीच जागे होणे अत्यंत गरजेचे आहे. संबंधीतांनी त्वरित लक्ष द्यावे.

----------------------------

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Who has given permission to Fun Games at sarasbag