पार्किंगची जागा नक्की कोणाची ?

तुषार जगताप
बुधवार, 31 ऑक्टोबर 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या

पुणे : रविवार पेठ येथील फडके हौद जवळ असलेल्या एका उपहार गृहासमोरील सार्वजनिक पार्किंगची जागा सर्रास अडविण्यात येते. हि पार्किंगची जागा नक्की सामान्य नागरिकांसाठी आहे की त्या उपहार गृहामध्ये प्रवेश करण्यासाठी असा प्रश्न हल्ली येथील नागरिकांना सतावत आहे. या आधीच परिसरात दुचाकी पार्किंगची समस्या असते. तरी महापालिकेने याकडे लक्ष देण्याची गरज आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Whose place is parking space?