पीएमपीवर कारवाई का नाही

अमर खोपडे
मंगळवार, 12 जून 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'!

तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

पुणे  : कात्रज चौकात सिग्नल चालू असताना वाहने झेब्रा लाईनच्या अलीकडे थांबलेले असताना आणि पीएमपी बस मात्र पार पुढे येऊन थांबली आहे. पोलीस या वाहनांवर कारवाई का करत नाही? इतर वाहने पुढे येऊन थांबली की कारवाई आणि पीएमपी थांबली तर कारवाई का नाही. असा भेदभाव का?

 

Web Title: why no action taken against on PMP

टॅग्स