खराडीत शालेय परिसरात वाईन शॉप

निलेश गुडाडे 
सोमवार, 27 ऑगस्ट 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'!

तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

खराडी : जुना मुंढवा रस्त्यावरील कुमार पेरिविंक सोसायटी जवळील पूजास्थळाच्या आणि शाळांच्या परिसरात सर्रास वाईन शॉप चालवले जातात. हातगाडीवाले, चहावाल, पानवाले यांनी अतिक्रमण करुन येथील रहावाश्यांसाठी समस्या निर्माण केल्या आहेत. तरी प्रशासनाकडून त्वरित कारवाई केली जावी.
 

Web Title: Wine shop in Khardit school premises