झिरो स्टोनचे सुशोभिकरण अर्धवट?

सनी शिंदे
शनिवार, 1 सप्टेंबर 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'!

तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

पुणे : पुणे स्टेशन येथे जीपीओसमोरील सिमा भिंतीलगत मुख्य रस्त्याच्या पदपथावर झिरो स्टोन हा पुण्याचे अंतर मोजण्यासाठी बसविण्यात आलेला मैलाचा दगड आहे. त्याच्या सभोवती कोरीव दगडी काम करून सुशोभिकरण करण्यात आले. मात्र त्यावर शेवटाचा त्रिकोणी कोरीव काम केलेला दगड कित्येक दिवसांपासून पडलेला असून त्यामुळे हे काम थोड्यासाठी अर्धवट राहिले आहे. तरीही संबंधित विभागाने हे काम पूर्णत्वास न्यावे.  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: work incomplete of zero stone in pune