जनता वसाहतीतील पदपथाचे काम अपुर्ण

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 28 जानेवारी 2019

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'! तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

गोखलेनगर  : जानवाडी येथील सर्वे नं 101 जनता वसाहतीतील पदपथाचे काम भरपुर दिवसांपासुन अर्धवट रहिल्यामुळे येथील लोकांना त्रास होत आहे. तसेच घाणीचे साम्राज्य पसरले असून महपलिका दुर्लक्ष करत आहे. ठेकेदारांनी रस्त्याच्याकडेला तसेच राडारोडा टाकला आहे. तरी यावर उपाययोजना करावी. 
 

Web Title: The work of public colonel pavement is incomplete