चुकीचे वीजबिल वाटप 

समीर शितोळे
मंगळवार, 16 ऑक्टोबर 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या

पुणे : महावितरणद्वारे एप्रिलपासून चुकीचे बिल येत असून, ग्राहकांची लूट करत आहे. मागील युनिट्‌स आणि आताचे युनिट्‌स सामान दाखवून एकूण युनिट्‌स टाकून चुकीचे बिल देत आहे. वारंवार तक्रार करूनही महावितरणकडून लूट सुरूच आहे. म्हणून यावर आता कोणाकडे जाब विचारावा हाच प्रश्न आहे. 
 

Web Title: Wrong electricity bill allocation by Msedcl