Video : पिंपरी : सांगवीत दुधासाठी एक किलोमीटरची रांग

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 21 April 2020

दूध पुरवठा करणारी वाहने न आल्याने सांगवीत अचानक दुधाचा तुटवडा जाणवला. नागरिकांच्या दूध खरेदीसाठी क्रांती चौकात एक किलोमीटर पर्यंत रांगा लागल्या होत्या. जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा होणार नाही याची शासन खबरदारी घेत असूनही नागरिकांना वारंवार त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

पिंपरी - दूध पुरवठा करणारी वाहने न आल्याने सांगवीत अचानक दुधाचा तुटवडा जाणवला. नागरिकांच्या दूध खरेदीसाठी क्रांती चौकात एक किलोमीटर पर्यंत रांगा लागल्या होत्या. जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा होणार नाही याची शासन खबरदारी घेत असूनही नागरिकांना वारंवार त्रासाला सामोरे जावे लागत आहे. 

सकाळी दहा वाजल्यापासून दुधाची ही रांग लागली आहे. सांगवी परिसरातील जवळपास दहा दुधाच्या डेअरी देखील बंद असल्याचे दिसून आले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: one kilometer line for milk in sangavi

Tags
टॉपिकस
Topic Tags: