Coronavirus : पिंपरी-चिंचवडमध्ये तुमच्या भागात आहे का कोरोना रुग्ण? पाहा हा नकाशा

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 16 April 2020

पिंपरी चिंचवड महापालिकेने आठ क्षेत्रीय कार्यालयनिहाय कोरोनाचे किती रुग्ण आहेत. याची आकडेवारी असलेला नकाशा प्रसारित केला आहे. त्या नकाशावर बुधवारपर्यतची रूग्णांची आकडेवारी दिली आहे.

पिंपरी - पिंपरी चिंचवड महापालिकेने आठ क्षेत्रीय कार्यालयनिहाय कोरोनाचे किती रुग्ण आहेत. याची आकडेवारी असलेला नकाशा प्रसारित केला आहे. त्या नकाशावर बुधवारपर्यतची रूग्णांची आकडेवारी दिली आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

ही आहेत आठ क्षेत्रीय कार्यालये
 अ प्रभाग (रूग्ण संख्या :- ०१)

प्रभाग क्रमांक १० (संभाजीनगर), प्रभाग क्रमांक १४ (मोहननगर, आकुर्डी), प्रभाग क्रमांक १५ (प्राधिकरण) आणि प्रभाग क्रमांक १९(आनंदनगर, भाटनगर). 

 ब प्रभाग (रूग्ण संख्या :- ००)
प्रभागातील परिसर प्रभाग क्रमांक १६ (रावेत), प्रभाग क्रमांक १७ (बिजलीनगर, चिंचवडेनगर), प्रभाग क्रमांक १८ (चिंचवड) आणि प्रभाग क्रमांक २२(काळेवाडी).

 क प्रभाग (रूग्ण संख्या :- ०८)
प्रभाग क्रमांक २ (बोऱ्हाडेवाडी), प्रभाग क्रमांक ६ (धावडेवस्ती), प्रभाग क्रमांक ८ (इंद्रायणीनगर) आणि प्रभाग क्रमांक ९ (नेहरूनगर, खराळवाडी, अजमेरा).

ड प्रभाग (रूग्ण संख्या :- ००)
प्रभाग क्रमांक २५ (वाकड), प्रभाग क्रमांक २६ (पिंपळेनिलख), प्रभाग क्रमांक २८ (पिंपळेसौदागर) आणि प्रभाग क्रमांक २९ (पिंपळेगुरव)

 ई प्रभाग (रूग्ण संख्या :- १२)
निवडणूक प्रभाग क्रमांक ३ (चऱ्होली), प्रभाग क्रमांक ४ (दिघी), प्रभाग क्रमांक ५ (गवळीनगर) आणि प्रभाग क्रमांक ७ (भोसरी)

 फ प्रभाग (रूग्ण संख्या :- ०२)
प्रभाग क्रमांक १ (चिखली), प्रभाग क्रमांक ११ (कृष्णानगर), प्रभाग क्रमांक १२ (तळवडे-रुपीनगर) आणि प्रभाग क्रमांक १३ (यमुनागनर,सेक्टर क्रमांक २२).

 ग प्रभाग (रूग्ण संख्या :- ०४)
प्रभाग क्रमांक २१ (पिंपरीगाव), प्रभाग क्रमांक २३ (थेरगाव), प्रभाग क्रमांक २४ (गणेशनगर) आणि प्रभाग क्रमांक २७ (रहाटणी).

ह प्रभाग (रूग्ण संख्या :- ०४)
प्रभाग क्रमांक २० (संत तुकारामनगर-कासारवाडी), प्रभाग क्रमांक ३० (दापोडी-फुगेवाडी-कासारवाडी), प्रभाग क्रमांक ३१ (नवी सांगवी)आणि प्रभाग क्रमांक ३२ (सांगवी).


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Regional wise map showing patient information of Pimpri Chinchwad