esakal | INDvsPAK : हार्दिक पंड्याला स्ट्रेचरवर न्यावे लागले मैदानाबाहेर
sakal

बोलून बातमी शोधा

INDvsPAK : हार्दिक पंड्याला स्ट्रेचरवर न्यावे लागले मैदानाबाहेर

INDvsPAK : हार्दिक पंड्याला स्ट्रेचरवर न्यावे लागले मैदानाबाहेर

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

दुबई : भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात गोलंदाजी करतानाच अचानक कोसळला आणि त्याला चक्क स्ट्रेचरवरून मैदानाबाहेर न्यावे लागले.

आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात आज (बुधवार) सामना होत आहे. दोन्ही संघांनी या सामन्यात विजय मिळविण्यासाठी आपले सर्वस्व पणाला लावले आहे. हाँगकाँगविरुद्धच्या सामन्यात संघात स्थान न मिळालेल्या हार्दिक पंड्याने पाकिस्तानविरुद्ध टिच्चून गोलंदाजी केली. 

- ही बातमी सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा या लिंकवर :-

भारताला झटका; हार्दिक स्ट्रेचरवरून मैदानाबाहेर

loading image