

Illegal Desi Liquor Sale Busted by Villagers Bust in Aandegaon
esakal
हिमायतनगर : तालुक्यातील आंदेगाव पूर्व येथे गेल्या काही दिवसांपासून अवैध देशी दारू विक्री सुरू असल्याने गावात तळीरामांनी उच्छांद मांडला आहे. यामुळे गावकऱ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत होता. याबाबत पोलिस ठाण्यात निवेदने देण्यात आले होते; मात्र दारू विक्री बंद झाली नाही.