Akola Crime: वृद्ध महिलेची सोन्याची पोत हिसकावणारा आरोपी जेरबंद

Akola Police Arrest Chain Snatching Accused: अकोला शहरातील जनता भाजी बाजार परिसरात ८२ वर्षीय महिलेवर हल्ला करून तिच्या गळ्यातील सोन्याची पोत हिसकावणाऱ्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली.
Akola Crime

Akola Crime

esakal

Updated on

अकोला: शहरातील जनता भाजी बाजार परिसरात वृद्ध महिलेवर हल्ला करून तिच्या गळ्यातील सोन्याची पोत हिसकावणाऱ्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या काही दिवसांत अटक केली. आरोपीकडून चोरीस गेलेला १०० टक्के मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com