Beed: लग्नानंतर १२ व्या दिवशी २६ वर्षीय तलाठ्यानं का उचललं टोकाचं पाऊल? धक्कादायक कारण समोर

Newly Married Talathi Found Dead in Ambajogai: अंबाजोगाईतील २६ वर्षीय तलाठ्याने लग्नानंतर १२ व्या दिवशी आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.
Beed

Beed

esakal

Updated on

अंबाजोगाई: मोरेवाडी (ता. अंबाजोगाई) येथील तलाठ्याने आत्महत्या केल्याच्या घटनेचे कारण आता स्पष्ट होऊ लागले आहे. पत्नीने सोबत राहण्यास नकार दिल्यामुळे आपल्या मुलाने आत्महत्या केली, अशी फिर्याद मृताच्या आईने दिली आहे. यावरून मृताच्या पत्नीविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

Loading content, please wait...

Related Stories

Ratnagiri
Akola Crime News
Bhose Khind Murder Case
Beed
Marathi News Esakal
www.esakal.com