

Nagpur Crime
esakal
नागपूर: बहुचर्चित कुश कटारिया हत्याकांडात शिक्षा भोगत असलेल्या आयुष पुगलियाची हत्या करणाऱ्या आरोपीस जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. सूरज कोटनाके (वय २१, रा. मध्यवर्ती कारागृह) असे या आरोपीचे नाव असून त्याच्यावर धंतोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता.