Jalgaon Crime News: झोपलेल्या दोन लेकरांवर बापाचा कुऱ्हाडीने वार, १३ वर्षीय मुलीचा जागीच अंत, मुलाची मृत्यूशी झुंज

Father Held After Attack on Two Children in Chopda: १३ वर्षीय मुलीचा life lost झाला असून ११ वर्षीय मुलावर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी संशयित वडिलांना ताब्यात घेत तपास सुरू केला आहे.
Jalgaon Crime News

Jalgaon Crime News

esakal

Updated on

चोपडा/अडावद: बाप की कसाई, असा थरकाप उडविणारी अत्यंत धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना रविवारी (ता. २) वडती (ता. चोपडा) येथे उघडकीस आली. एका जन्मदात्या बापानेच मध्यरात्री गाढ झोपेत असलेल्या आपल्या दोन निष्पाप मुलांवर कुऱ्हाडीने सपासप वार केले. रक्ताळलेल्या थरारात १३ वर्षीय चिमुरडीचा जागीच करुण अंत झाला, तर ११ वर्षांचा मुलगा रक्ताच्या थारोळ्यात गंभीर जखमी झाला. या अमानुष घटनेमुळे संपूर्ण जळगाव जिल्ह्यात तीव्र संताप आणि हळहळ व्यक्त होत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Father Kills 5-Year-Old Daughter
Young Woman Taken to Lodge and Allegedly Assaulted Man Booked After Blackmailing Her for Gold Chain and Money
Navi Mumbai Crime
Girl allegedly taken away on promise of marriage in Kinwat
Marathi News Esakal
www.esakal.com