Crime News: ४ वर्षांच्या पुतणीवर लैंगिक अत्याचार करून खून करणाऱ्या नराधम झीशानचा एन्काऊंटरमध्ये अंत

Horrific Crime Against 4-Year-Old : गाझियाबादमध्ये ४ वर्षांच्या पुतणीवर बलात्कार करून हत्या केल्याचा आरोपी झीशान पोलिसांच्या एन्काऊंटरमध्ये ठार झाला.
Crime News

Crime News

esakal

Updated on

उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये एका नराधम काकाने आपल्याच ४ वर्षांच्या पुतणीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याच्या घटनेने संपूर्ण देश हादरला होता. या प्रकरणातील आरोपी झीशान (वय ५५ वर्षे) हा पोलिसांशी झालेल्या चकमकीत (Encounter) ठार झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री उशिरा लोणी भागातील बंथला कालव्यापाशी ही चकमक झाली. या कारवाईबद्दलचे महत्त्वाचे तपशील खालीलप्रमाणे आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com