Couple Found Dead: पत्नीच्या वाढदिवशीच 'त्या' दोघांनी संपविले जीवन; 'आम्ही जग सोडतोय...!' कोणाला पाठवला ईमेल?

Gurugram Techie found dead with wife: सहकाऱ्यांना पाठवलेल्या ईमेलमुळे झाला घटनेचा उलगाडा; पत्नीची हत्या केल्याचा संशय
Gurugram Techie found dead with wife

Gurugram Techie found dead with wife

esakal

Updated on: 

Gurugram: गुरुग्राम येथे आयटी क्षेत्रात काम करणारे दाम्पत्य मृतावस्थेत आढळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मोहम्मद अस्लम (वय ३०) आणि त्यांची पत्नी फरहाना (वय २८) हे दोघे सेक्टर ६८ मधील त्याच्या घरात मृतावस्थेत आढळले. असलम यांनी घटनेपूर्वी आपल्या कार्यालयातील सहकाऱ्यांना ईमेल पाठवला होता. त्यात त्यांनी ‘आम्ही हे जग सोडत आहोत’ असा उल्लेख केल्याचे समजते. या ईमेलमुळे सहकाऱ्यांनी संबंधितांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर ही घटना उघडकीस आली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com