.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
Karjat crime news:
कर्जत : पोलिस कर्मचाऱ्यानेच महिलेची छेड काढल्याची घटना कर्जत येथे उघडकीस आली आहे. कर्जत-गुंडगे रेल्वे पादचारी पुलावर घडलेल्या याप्रकरणी पोलिस उपाधीक्षकांच्या ताफ्यातील पोलिस कर्मचारी प्रमोद पाटील व त्याचा साथीदार महेंद्र भंडारे यांच्या विरोधात कर्जत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.