Crime News: हातात तलवार घेऊन, जळत्या चितेसमोर मानवी मांस खाल्लं! तृतीयपंथी अघोरीच्या व्हिडिओमुळे खळबळ

Ujjain Aghori Video Goes Viral on Social Media : उज्जैनमधील तृतीयपंथी अघोरीच्या जळत्या चितेजवळ कथित मानवी मांस खाण्याच्या व्हिडिओने संताप; संत समुदायाकडून निषेध आणि पोलिसांत तक्रार.
A viral video from Ujjain allegedly shows a transgender Aghori practitioner near a burning funeral pyre

A viral video from Ujjain allegedly shows a transgender Aghori practitioner near a burning funeral pyre

esakal

Updated on

उज्जैन : मध्य प्रदेशातील उज्जैन येथील चक्रतीर्थ स्मशानभूमीतील एका धक्कादायक व्हिडिओमुळे संत समुदाय आणि सामान्य नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. काली उर्फ नंद गिरी नावाच्या तृतीयपंथी अघोरी साधकाने हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केल्याचे सांगितले जात आहे. व्हिडिओमध्ये जळत्या चितेसमोर हातात तलवार घेऊन मृतदेहाशी छेडछाड करत कथित मानवी मांस खाल्ल्याचा दावा केला जात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com