Jalgaon Crime news : मेहरुणातील कविता मिस्तरी बेपत्ता प्रकरणाचा उलगडा ; पद्मालय जंगलात मृतदेह, लिव्ह-इन साथीदार अटकेत, पोलिसांवर दुर्लक्षाचे आरोप

Jalgaon Crime : कविताच्या बेपत्ता प्रकरणात पोलिसांचा निष्काळजी तपास उघड; कुटुंबीय व मैत्रिणींच्या पाठपुराव्यानंतरच पद्मालय जंगलात खून प्रकरणाचा उलगडा
Jalgaon Crime News

Jalgaon Crime News

esakal

Updated on

जळगाव : शहरातील मेहरुणच्या रेणुकानगरातील रहिवासी कविता अरुण मिस्तरी (वय ३८) ८ सप्टेंबरपासून बेपत्ता झाल्या होत्या. गल्लीतील मैत्रिणींशी त्या रात्री अकराला व्हिडिओ कॉलवर बोलल्या होत्या. पोलिसांत अपहरणाचा गुन्हा दाखल करूनही शोध लागत नव्हता, म्हणून मैत्रिणींनी जंगलात जाऊन कविताचा शोध सुरू केल्यावर रविवारी (ता. १३) रात्री पद्मालयाच्या जंगलात मृतदेह आढळला. या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करून संशयिताला अटक झाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com