Chhatrapati Sambhajinagar: दुकानातील अंगठी बोटात घालून पळण्याचा प्रयत्न; जयभवानीनगर परिसरातील घटना, अल्पवयीन मुलाला तातडीने पकडले.

Minor Attempts Theft at Jewellery Shop: मुकुंदवाडी येथे ज्वेलरी दुकानात अंगठी घालून पळण्याचा प्रयत्न करणाऱ्या अल्पवयीन मुलाला पकडण्यात आले. सजग दुकानदारामुळे चोरीचा प्रयत्न हाणून पाडण्यात आला आणि पोलिसांनी मुलाला ताब्यात घेतले.
Chhatrapati Sambhajinagar

Chhatrapati Sambhajinagar

esakal

Updated on

मुकुंदवाडी: एक अल्पवयीन मुलगा सोने खरेदी करण्याच्या बहाण्याने सोन्याच्या दुकानात आला. तेथे गेल्यावर अंगठी बोटात घालून त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार शुक्रवारी (ता. २०) सायंकाळी मुकुंदवाडी परिसरातील जयभवानीनगरात घडला. परंतु, मालकाच्या सजगतेमुळे हा प्रयत्न फसला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com