Father Attacks Son in Nagpur: नागपूर अजनी परिसरात आईचा मोबाईल नंबर न दिल्याच्या कारणावरून वडिलांनी १६ वर्षीय मुलावर चाकूने हल्ला केला. पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
नागपूर: आईचा मोबाईल नंबर न दिल्याच्या कारणावरून रागाच्या भरात वडिलांनी स्वतःच्या १६ वर्षीय मुलावर चाकूने हल्ला केला. ही घटना अजनी परिसरात उघडकीस आली. अजनी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.