Nagpur Crime News: बेसा-पिपळा रोडवर देहव्यापाराच्या अड्ड्यावर छापा; पीडित तरुणीची सुटका; नागपूर गुन्हेशाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाची कारवाई, आरोपीला अटक

Rescue of Victim and Arrest of Accused: नागपूरच्या बेसा-पिपळा रोडवर देहव्यापाराच्या अड्ड्यावर छापा टाकून एका पीडित तरुणीची सुटका करण्यात आली.
Nagpur Crime News

Nagpur Crime News

esakal

Updated on

नागपूर: गुन्हेशाखा सामाजिक सुरक्षा विभागाने हुडकेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या देहव्यापाराच्या अड्ड्यावर छापा टाकून एका पीडित तरुणीची सुटका केली. याप्रकरणी कुंटणखाना चालविणाऱ्या पद्मिनी गुलशन बसू (२९ वर्ष) या महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. ही महिला आसामची असून ती घरीच कुंटणखाला चालवीत होती.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com