Nagpur Crime News: प्रेमसंबंधातून पतीची हत्या! दारू पाजून रॉडने हल्ल्यानंतर ओढणीने नाक-तोंड दाबले, पत्नीनेच रचले षडयंत्र

Nagpur Crime Case Uncovered During Police Investigation: नागपुरात प्रेमसंबंधातून पतीच्या मृत्यूचा कट रचल्याचा पोलिसांचा आरोप; पत्नी आणि तिच्या मित्राविरुद्ध गुन्हा दाखल.
Nagpur Crime News

Nagpur Crime News

esakal

Updated on

नागपूर: पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीला दारू पाजली. त्यानंतर दोघांनी मिळून लोखंडी रॉडने कपाळावर मारले आणि ओढणीने नाक-तोंड दाबून खून केला. कुणालाही शंका येऊ नये, यासाठी मृतदेह रस्त्यावर टाकून अपघाताचा बनाव केला. पोलिस तपासात ही धक्कादायक घटना उघडकीस आली असून एमआयडीसी पोलिसांनी पत्नीच्या प्रियकराला अटक केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com