

Thane Crime News
esakal
ठाणे: कल्याण-अहिल्यानगर मार्गावरील मामणोली जंगलात आढळलेल्या अनोळखी मृतदेहाचे गूढ उकलले असून, कंपनीतील वरिष्ठ सहकाऱ्याकडून होत असलेल्या समलैंगिक छळाला कंटाळून दोन तरुणांनी हा खून केल्याचे तपासात पुढे आले. किशोरचंद्र कार्तिक साहू (वय ४२, रा. देवगाव, ता. मुरबाड) असे मृताचे नाव आहे.