Nagpur Crime: लग्नाचे आमिष, प्रेमसंबंध अन् अत्याचार; एकास अटक; शहरातील चार ठाण्यांमध्‍ये गुन्हे दाखल

Four Criminal Cases Registered Across Nagpur: नागपूर शहरातील चार वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांच्या हद्दीत लग्नाचे आमिष, अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण आणि धमकीच्या प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले.
Nagpur Crime

Nagpur Crime

esakal

Updated on

नागपूर: लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार, विश्वासघात आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या चार घटना शहरातील कपिलनगर, प्रतापनगर, पाचपावली आणि बेलतरोडी पोलिस ठाण्यांच्या हद्दीत उघडकीस आल्या आहेत. संबंधित पीडितांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हे दाखल केले असून एका प्रकरणात आरोपीला अटक करण्यात आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com