Nagpur News: उन्हाच्या तडाख्यातून अंशतः दिलासा; पुढील दोन दिवस विदर्भाच्या काही भागात पावसाचा अंदाज

Slight Relief from Intense Heat in Nagpur: विदर्भातील नागपूरसह काही भागांत तापमान थोडे घटले; पुढील दोन दिवस तुरळक पावसाची शक्यता, नागरिकांना सूर्याचा तडाखा कमी होईल.
Nagpur News

Nagpur News

esakal

Updated on

नागपूर: विदर्भात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला सूर्याचा प्रकोप आणि उष्णतेची लाट अद्याप कायम असली, तरी ढगाळ वातावरणामुळे नागपूरकरांना आज थोडा दिलासा मिळाला आहे. दोन दिवसांपूर्वी नागपूर शहराचे तापमान ४५.४ अंश सेल्सिअस एवढे मोसमातील उच्चांकी स्तरावर पोहोचले होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com