Crime News: अनैतिक संबंधाचा संशय, पत्नीची निर्घृण हत्या; व्हिडिओ कॉलवर सासरच्यांनाही दाखवत क्रौर्याचा कळस

Land Acquisition Process Nears Final Stage: परभणी-मुदखेड रेल्वेमार्गाच्या आधुनिकीकरणासाठी केंद्र सरकारने १६३ कोटी रुपयांच्या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे.
Crime News

Crime News

esakal

Updated on

बंगळूर: कर्नाटकातील बागलकोट जिल्ह्यात मानवतेला काळिमा फासणारी धक्कादायक घटना घडली आहे. पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचा संशय घेऊन पतीने तिची निर्घृण हत्या केली. एवढ्यावरच न थांबता, पत्नीचा मृत्यू होत असतानाचा व्हिडिओ चित्रित करून तो नातेवाइकांना पाठविला. तसेच तिच्या आई-वडिलांना व्हिडिओ कॉल करून मुलीचे अखेरचे क्षण पाहण्यास भाग पाडल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com