Pune Crime: शिरूरमध्ये संतापजनक घटना! ११ वर्षीय मुलीवर वडिलांकडूनच लैंगिक अत्याचार

Shirur crime news: मोबाईलमध्ये अत्याचाराचे व्हिडिओ जतन केल्याचे उघड; शिरूर पोलीस ठाण्यात पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
Pune Crime: 11-Year-Old Girl Sexually Abused by Father in Shirur, Accused Arrested

Pune Crime: 11-Year-Old Girl Sexually Abused by Father in Shirur, Accused Arrested

esakal

Updated on: 

Pune Crime News: पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील सरदवाडी येथे एका ११ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्याच वडिलांनी लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. आरोपीने अत्याचाराचे व्हिडिओ मोबाईलमध्ये जतन केल्याची माहितीही पोलिसांत दाखल फिर्यादीत नमूद आहे. या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

Loading content, please wait...