Pune: गुंतवणूक, नोकरीच्या आमिषाने पुण्यात लूट; विश्रामबाग, नऱ्हे आणि खराडीत गुन्हे दाखल; तिघांना ६१ लाखांना गंडा

Cyber Fraud Cases Rise in Pune: पुण्यात गुंतवणूक, नोकरी आणि अटकेच्या भीतीचे आमिष दाखवत सायबर चोरट्यांनी तिघांची ६१ लाखांची फसवणूक केली.
Pune

Pune

esakal

Updated on

पुणे: अटकेची भीती, शेअर बाजारातील गुंतवणुकीवर मोठ्या परताव्याचे आमिष आणि नामांकित कंपनीत नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन देत सायबर चोरट्यांनी पुण्यात तिघांची ६१ लाख रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी विश्रामबाग, नऱ्हे आणि खराडी पोलिस ठाण्यांत स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com