Sindhudurg: प्रेमविवाहानंतर पतीचे दुसऱ्या महिलेशी संबंधाचा संशय, पत्नीनं उचललं टोकाचं पाऊल; कुटुंबियांकडून छळाचा आरोप

Husband Arrested in Abetment Case in Sindhudurg: सिंधुदुर्गातील कुडाळ येथे विवाहित महिलेच्या जीवनसमाप्तीप्रकरणी पतीला पोलिसांनी अटक केली आहे. पतीकडून मानसिक व शारीरिक छळ झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.
Sindhudurg

Sindhudurg

esakal

Updated on

कुडाळ: शहरातील गणेशनगर परिसरात पत्नीचा मानसिक व शारीरिक छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी येथील पोलिसांनी संशयित सिद्धिविनायक विष्णू कुडाळकर (वय ४२, रा. गणेशनगर, कुडाळ) याला अटक केली. याप्रकरणी त्याला उद्या (ता. २९) न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com