Solapur Murder: भावाच्या घरात राहणाऱ्या पती-पत्नीचा खून

Elderly Couple Murdered in Solapur Krishna Nagar: सोलापूरमध्ये कृष्णा नगरातील सख्ख्या भावाच्या घरात राहणाऱ्या वृद्ध पती-पत्नीचा मध्यरात्री तोंड दाबून खून झाला. मृतदेहांची ओळख महादेव आणि रंगम्मा मंचाळ अशी असून पोलिस तपास सुरु आहेत. घरातील कपाट उचकटले असले तरी दागिने सुरक्षित, त्यामुळे चोरीचा उद्देश नाही. संभाव्य कारण प्रॉपर्टी वाद आणि घरातील अनुषंगिक गाठोडी.
Solapur Murder

Solapur Murder

esakal

Updated on

सोलापूर: येथील स्वागत नगर रोडवरील कृष्णा नगरातील सख्ख्या भावाच्या घरात राहायला असलेल्या वृद्ध पती-पत्नीचा शनिवारी (ता. १४) मध्यरात्री तोंड दाबून खून केला. ही घटना रविवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास उघडकीस आली. महादेव नरसप्पा मंचाळ (वय ६५) व त्यांची पत्नी रंगम्मा महादेव मंचाळ (वय ६०) अशी खून झालेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी मृताचा चुलत भाऊ आनंद मंचाळ यांनी एमआयडीसी पोलिसांत फिर्याद दिली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com