Dharashiv: उपळाई येथे तरुणाचा लोखंडी पाईपने मारहाण करून खून

Youth Killed in Assault Over Family Dispute: कळंब तालुक्यातील उपळाई येथे कौटुंबिक वादातून २२ वर्षीय तरुणाचा लोखंडी पाईपने मारहाण करून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली.
Dharashiv

Dharashiv

esakal

Updated on

दिलीप गंभिरे

कळंब: तालुक्यातील उपळाई येथे कौटुंबिक वादातून 22 वर्षीय तरुणाचा लोखंडी पाईपने मारहाण करून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना शनिवार (ता. 20 ) दुपारी घडली. या प्रकरणी येरमाळा पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com