14 नोव्हेंबर 2026 पंचांग! शनिवारचे शुभ मुहूर्त, राहुकाळ, सूर्योदय आणि दिनविशेष जाणून घ्या

Panchang: 14 नोव्हेंबर 2026 शनिवारचे पंचांग जाणून घ्या. सूर्योदय, सूर्यास्त, तिथी, नक्षत्र, राहुकाळ, शुभ मुहूर्त, चंद्रबळ आणि पांडवपंचमीची माहिती वाचा.
Panchang

Panchang

Sakal

Updated on: 

***!!श्री मयूरेश्वर प्रसन्न!!***

☀ धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार

☀ *सूर्योदय* – ०६:४४

☀ *सूर्यास्त* – १७:५४

🌞 *चंद्रोदय* – १०:५१

⭐ *प्रात: संध्या* – ०५:३२ ते ०६:४४

⭐ *सायं संध्या* – १७:५४ ते १९:०६

⭐ *अपराण्हकाळ* – १३:२६ ते १५:४०

⭐ *प्रदोषकाळ* – १७:५४ ते २०:२८

⭐ *निशीथ काळ* – २३:५३ ते ००:४४

⭐ *राहु काळ* – ०९:३१ ते १०:५५

⭐ *यमघंट काळ* – १३:४२ ते १५:०६

Loading content, please wait...