Adhik Maas Do's & Don'ts: अधिक मास 2026 सुरू; भगवान विष्णूंची कृपा हवी असेल तर या महिन्यात ‘या’ गोष्टी चुकूनही करू नका

Adhik Maas 2026 Significance: अधिक मास 2026 मध्ये भगवान विष्णूंची कृपा मिळवण्यासाठी कोणते नियम पाळावेत आणि कोणत्या गोष्टी टाळाव्यात, जाणून घ्या सविस्तर माहिती.
Adhik Maas 2026 Significance: Important Do’s and Don’ts Every Devotee Should Follow

Adhik Maas 2026 Significance: Important Do’s and Don’ts Every Devotee Should Follow

sakal

Updated on

Lord Vishnu Worship in Adhik Maas 2026: दर तीन वर्षांनी मराठी पंचांगात एक अतिरिक्त महिना येतो. यालाच अधिक मास किंवा पुरुषोत्तम मास म्हटलं जातं. यंदा हा पवित्र महिना 17 मे 2026 पासून सुरू होऊन 15 जून 2026 पर्यंत असणार आहे. हिंदू धर्मात या महिन्याला विशेष महत्त्व दिलं जातं, कारण तो भगवान विष्णूंना समर्पित मानला जातो.

या काळात पूजा, जप, दानधर्म, साधना आणि आत्मशुद्धी करण्याला विशेष महत्त्व असतं. अनेक भक्त या महिन्यात सात्त्विक जीवनशैली स्वीकारून धार्मिक कार्यांमध्ये सहभागी होतात.

असं मानलं जातं की, पुरुषोत्तम मासात काही नियम पाळले आणि काही गोष्टी टाळल्या तर भगवान विष्णूंची कृपा प्राप्त होते आणि जीवनात सकारात्मकता वाढते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com