
Akshaya Tritiya astrology predictions for wealth: अक्षय्य तृतीयेचा दिवस हिंदू धर्मात खूप शुभ मानला जातो. वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला साजरा केला जातो. ज्योतिषशास्त्रानुसार अक्षय्य तृतीयेला ग्रहांची खास स्थिती काही राशींसाठी लाभदायी ठरणार आहे. पुढील काही राशींचे भाग्य चमकणार आहे. तुमची रास कोणती हे जाणून घेऊया.