

The Mythological Reason Behind Buying Gold on Akshaya Tritiya 2026
sakal
Why Do People Buy Gold on Akshaya Tritiya : दरवर्षी वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीय तिथीला अक्षय्य तृतीया साजरी केली जाते. हिंदू धर्मात असलेल्या साडे तीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणजे अक्षय्य तृतीया. “अक्षय्य ” म्हणजे जे कधीही क्षीण होत नाही किंवा संपत नाही, अशी शाश्वत समृद्धी. त्यामुळे या दिवशी केलेले शुभ कार्य, खरेदी किंवा गुंतवणूक दीर्घकाळ लाभदायक ठरेल, अशी श्रद्धा आहे.