Angarki Sankashti Chaturthi 2026: आसपासच्या नकारात्मकतेपासून वाचण्यासाठी अंगारकी चतुर्थीच्या दिवशी सुरू करा श्रीगणेशाच्या 'या' रक्षा मंत्राचा जप

Ganesh Raksha Mantra: अंगारकी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाच्या या शक्तिशाली रक्षा मंत्राचा जप करून जीवनातील नकारात्मकता दूर करा आणि सकारात्मक ऊर्जा मिळवा.
Remove Surrounding Negativity with This Powerful Ganesh Mantra on Angarki Chaturthi

Remove Surrounding Negativity with This Powerful Ganesh Mantra on Angarki Chaturthi

sakal

Updated on

आजकाळच्या धावपळीच्या जीवनात भीती, ताण आणि मनात सतत येणारी काळजी ही आज अनेकांच्या आयुष्याचा भाग झाली आहे. अशा वेळी मन शांत ठेवण्यासाठी आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी काहीतरी आधार हवा असतो.

बऱ्याचदा मनातली भीती किंवा चिंता कमी करण्यासाठी श्रीगणेशाची आराधना केली जाते. तसंच संकष्टी चतुर्थी आणि खासकरून अंगारक संकष्टी चतुर्थी खास दिवस मानला जातो, जेव्हा गणपती बाप्पाची भक्तीभावाने पूजा करून “गणेश रक्षा मंत्र” म्हटला तर मनाला शांतता मिळते आणि नकारात्मक विचार कमी होतात, अशी श्रद्धा आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com