
What to do and avoid on Apra Ekadashi 2025: अपरा एकादशीला हिंदू धर्मात खुप महत्व आहे. आज अपरा एकादशी साजरी केली जात आहे. हा खुप पवित्र सण मानला जातो. या दिवशी भगवान विष्णूनची मनोभावेपूजा केल्यास सर्व समस्या दूर होतात आणि जुन्या पापांपासूनही मुक्तता मिळते. म्हणूनच याला 'अपरा' म्हणजेच 'अनंत' फळ देणारी एकादशी असे म्हणतात.