

Baba Vanga Predictions
sakal
जगभरात सध्या युद्धाच्या धोक्याच्या बातम्या झळकत आहेत. ईरान आणि अमेरिकेच्या संघर्षामुळे चिंता वाढतेय, युरोप आणि आशियातही वातावरण तणावपूर्ण आहे. डोनाल्ड ट्रंपने दोन आठवड्यासाठई शस्त्रसंधीची घोषणा केली असली तर तणाव अजूनही आहे. अशा काळात सोशल मीडियावर एक नाव सतत चर्चेत आहे – बाबा वेंगा. लोक दावा करत आहेत की त्यांनी तिसऱ्या महायुद्धाची भविष्यवाणी केली होती आणि त्याचा शेवट कधी होईल, याबाबतही सांगितलं होतं. पण हे दावे कितपत सत्य आहेत? जाणून घेऊया.