
when is Ashadha Amavasya in June 2025: हिंदू धर्मात आषाढ अमावस्येचे खुप महत्त्व आहे. आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्या ही तिथी पूर्वजांना समर्पित मानली जाते. या दिवशी पवित्र नदीत स्नान करणे, ध्यान करणे, पूजा करणे आणि दान करणे याला विशेष महत्त्व आहे. यासोबतच आषाढ अमावस्येला पद्धतशीरपणे पूजा आणि दान केल्याने पापांपासून मुक्ती मिळते. यंदा आषाढ अमावस्या कधी आहे आणि त्याचे महत्त्व काय आहे हे जाणून घेऊया.