Ashadhi Ekadhashi 2025: यंदा 5 की 6 जुलै कधी आहे आषाढी एकादशी? जाणून घ्या शुभ मुहुर्त अन् पूजा करण्याची विधी

Shubh Muhurat and Puja Vidhi for Ashadhi Ekadashi 2025: आषाढी एकादशीला हिंदू धर्मात खुप महत्व आहे. आषाढी एकादशीला मनोभावे पूजा केल्यास समस्या दूर होतात. पण यंदा आषाढी एकादशी कधी साजरी केली जाणार आहे हे जाणून घेऊया.
Shubh Muhurat and Puja Vidhi for Ashadhi Ekadashi 2025
Shubh Muhurat and Puja Vidhi for Ashadhi Ekadashi 2025 Sakal
Updated on

थोडक्यात

  1. हिंदू धर्मात आषाढी एकादशीला खुप महत्व असते.

  2. दरवर्षी आषाढ महिन्याच्या शुल्क पक्षातील एकादशी तिथीला देवशयनी किंवा आषाढी एकादशीचा उत्सव साजरा केला जातो.

  3. यंदा आषाढी एकादशी ५ की ६ जुलै असा प्रश्न पडला असेल तर सविस्तरपणे जाणून घेऊया.

Shubh Muhurat and Puja Vidhi for Ashadhi Ekadashi 2025: हिंदू धर्मात आषाढी एकदाशीला खुप महत्व आहे. दरवर्षी आषाढ महिन्याच्या शुल्क पक्षातील एकादशी तिथीला देवशयनी किंवा आषाढी एकादशीचा उत्सव साजरा केला जातो. हा दिवस भगवान विष्णूला समर्पित असतो. हा दिवस खुप शुभ मानला जातो. आषाढी एकादशीपासून भगवान योगिनीद्रात जातात. कार्तिक पौर्णिमेपर्यंत म्हणजेच चार महिने या अवस्थेत असतात. यामुळेच या काळाला चातुर्मास म्हणतात. यंदा आषाढी एकादशी ५ की ६ जुलै असा प्रश्न पडला असेल तर सविस्तरपणे जाणून घेऊया.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com